प्रवेश प्रक्रिया २०२६ - २७ संदर्भात – इयत्ता ५ वी व ८ वी साठी प्रवेश अर्ज दिनांक १६ /०३ /२०२६ ते दिनांक ०८/०४/२०२६ पर्यंत विद्यालयाच्या कार्यालयातून प्राप्त करता येतील. प्रवेश अर्ज पूर्ण भरून विद्यालयात जमा करण्याची शेवटची तारीख ०९/०४/२०२६ सकाळी ११.३० पर्यंतच आहे.

Facilities & Resources

SCIENCE lABORATORY
MATHS lABORATORY
LANGUAGE lABORATORY
READING ROOM
ART & CRAFT
CLASSROOM