Award And Achivement सायन्स ऑलिम्पिॲड परीक्षेतील सुवर्ण पदकाचे मानकरी ठरणारे दिव्यांगी कुरसुंगे, धवल गहाणे, गुंजन काशीवार, धनवी पुस्तोडे,संकेत धकाते, मयूर टिके, खुशी कापगते, आर्यन कापगते, पुष्पम पुस्तोडे, ईशान झोडे, विना पुस्तोडे, मनस्वी साखरे या विजेत्या विद्यार्थ्यांचे सुवर्ण पदक व प्रमाणपत्र देवून गौरव करतांना शाळेचे मुख्याध्यापक डॉ. लोकानंद नवखरे व शिक्षक वृंद