Vision
Mission
“सर्वांगीण विकासासाठी प्रेरित करणारी, ज्ञानाच्या आधारे समाजात बदल घडवून आणणारी, कौशल्यपूर्ण, नैतिक मूल्यावर आधारित शिक्षण देणारी शाळा बनणे.”
१.ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची सोय उपलब्ध करून भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करणे.
२. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि शारीरिक विकासासाठी संतुलित वातावरण निर्माण करणे.
३. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्जनशीलता आणि क्षमतांना प्रोत्साहन देऊन कौशल्यविकास साधत त्यांना स्वावलंबी आणि जबाबदार नागरिक बनवणे.
४. नवीन तंत्रज्ञान आणि शिक्षण पद्धतींचा वापर करून शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे.
५. नैतिक मूल्ये, समाजसेवा आणि पर्यावरणाची जपणूक यावर भर देऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण करणे.
६. शिक्षक, पालक आणि समुदाय यांच्यात सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे.